करिअर
पशुखाद्य उत्पादनाच्या क्षेत्रात आज महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये अग्रेसर असणाऱ्या 'कन्हैया ऍग्रो परिवारा' मध्ये काम करण्यासाठी अत्यंत नामी संधी आहे जिथे काम करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. कारण या ठिकाणी मानव संसाधनास खूप महत्व आहे. या परिवारामध्ये एक उत्तम यशोगाथा आपल्याला पाहायला मिळेल कारण या गाथेला एक वैचारिक अधिष्ठान आहे. आम्ही आपणांस खात्री देऊ शकतो कि, जर आपणांस कन्हैया ऍग्रो परिवारासोबत काम करावयाचे असेल तर आपले या ठिकाणी कायमच मनापासून स्वागत केले जाई.
सद्याची रिक्त पदे:
1) पॅलेट मिल ऑपरेटर
रिक्त जगा - 5
शैक्षणिक अट - आयटीय
अनुभव - किमान दोन वर्षे
2) शिफ्ट इन्चार्ज
रिक्त पदे - 3
शैक्षणिक अट - आयटीय, डिप्लोमा, पदवी
अनुभव - 2 वर्षे किमान
टीप: ज्या उमेदवारांना गोठ्यात काम केल्याचा किंवा कुक्कुटपालनाचा अनुभव आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी त्यांची माहित पुढील ई-मेल वर पाठवावीत. hr@kanhaiyyaagro.com